• |
  • |
  • |
9890267026
shivratna.shete@gmail.com
Dr. Shivratns Shete
  • मुखपृष्ठ
  • डॉ. शिवरत्न शेटे
  • अभिप्राय
  • आगामी कार्यक्रम
  • गॅलरी
  • मीडिया
  • संपर्क
  • आपले जीवन होऊ द्या
    एक प्रेरणादायक

  • मरण आले तरी चालतील पण शरण जाणार नाही

  • संस्थापक अध्यक्ष - हिंदवी  परिवार (महाराष्ट्र  राज्य )
    छत्रपती शिवरायांच्या विचारांचे आचरण करणारी, राज्यव्यापी संघटना
    मा. पोपटराव पवार सरपंच, आदर्शगाव हिवरे बाजार, मा. बच्चुभाऊ कडू आमदार अचलपूर,
    डॉ. भाऊसाहेब दांगडे (उपजिल्हाधिकारी ), डी. वाय. एस. पी. मा. सोमनाथ घार्गे,  डी. वाय. एस. पी. डॉ . मोहन दहीकर

  • या पन्हाळगड - पावनखिंड पद्भ्रमंतीत  प्रत्यक्ष सहभागी झालेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत पावनखिंडीत स्थापन झालेला परिवार. 

  • राजीव गांधी पुरस्कार (कै. प्रभा राव राज्यपाल हिमाचल प्रदेश ) यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान

  • राष्ट्रधर्म पुरस्कार मे २ ० १ ० पुणे येथे प्रदान.

  • केंद्रीय फिल्म सेन्सॉर  बोर्ड या सर्वोच्च संस्थेचे शिव छत्रपती व्याख्यानास प्रमाणपत्र मिळालेला महाराष्ट्रातील पहिला वक्ता ("दह्शावादास प्रत्युत्तर शिवरायांची युद्धनीती" या व्याक्यानास प्रमाणपत्र, शिवाजी मंदिर, दादर, मुंबई १ मे  २ ० ० ९ )

  • तुळजापूर ते मुंबई ५ १ २ कि. मि. प्रवास स्केतीन्ग्द्वारे २ ६  तास २ ०  मिनिटात पूर्ण (महाराष्ट्रातील विक्रम २ ३  जने. १ ९ ९ ७ )

  • विधवा पुनर्विहाव घडविला (श्री मोरेश्वर वरठी मु.पो. लाव्हा , ता. पन्हाळगड ते पावनखिंड पायी मोहिमेत अनेक वर्षापासून व्याख्याने
  • ...
  • राजगड - तोरणा -लिंगाणा - रायगड वासोटा इत्यादी अनेक गडकोटांच्या महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्तन्समवेत  पायी मोहिम

  • विक्रमच विक्रम १ ९ , २ ० ऑक्टोबर २ ० ० ८ राष्ट्रसंत तुकडोजी म. पुण्यतिथी निमित्त व्याख्यान 'अध्यात्म व शिवचरित्र ' मोझरी गुरुकुंज , अमरावती (१,२ ५ , ० ० ०  श्रोत्यांची उपस्थिती )

  • उपराजधानी नागपुरात तीन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन मे  २ ० ० ४ , आयोजक (मा. अशोक यावले नगरसेवक ब.स.पा. नागपूर )

  • १ ९  फेब्रुवारी २ ० ० ६ लोणी प्रवरानगर व्याख्यान संपन्न (आयोजक मा. आ राधाकृष्ण विखे पा. (काँग्रेस ))

  • १ ६ व १ ७ मार्च २ ० ० ६ व्याख्यान संपन्न (आयोजक मा. आ. अनिलभैय्या राठोड (शिवसेना ))

  • ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याकडून व्याख्यानाचे आयोजन ३ ०  नोव्हेंबर २ ० ० ६

  • (कै. इंदुबाई देशमुख पुण्यास्मृती प्रित्यर्थ - इंदोरी ता, अकोले, जि. अहमद नगर   )

  • अपरिचित शिव छत्रपती - भाग १ व २ - सीडीज प्रकाशित ६ जून २ ० ० ६ (छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर,ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयाशिंग राव पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या २ व्याख्यानांची सीडीज  )

  • १ ३ जून २ ० ० ७ - ५ ५ ० ० ०  श्रोत्यांच्या विक्रमी उपस्थितीत व्याख्यान संपन्न
  • (आयोजक मा. दिलीपराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस , संगमनेर )

  • १ ६ ओगस्ट २ ० ० ७  वर्षा व्याख्यानमाला वारणानगर, व्याख्यानासंपन्न

  • (आयोजक मा. ना. विनयजी कोरे (अपारंपरिक उर्जामंत्री ) जनसुराज्य )

  • २ ३ जाने. २ ० ० ८ खासबाग कुस्ती मैदान कोल्हापूर विक्रमी गर्दीत व्याख्यान (आयोजक राजेश क्षीरसागर, शिवसेना )

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेल्या व ७ ५  वर्षे अखंडित व्याख्यानमालेत व्याख्यान देण्याचा योग

  • (दि. ३ मार्च २ ० ० ८ शिवाजी पेठ तरुण मंडळ कोल्हापूर )

  • कात्रज कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान आयोजित व्याख्यान (आयोजक मा. वसंत मोरे (नगरसेवक म. न. से. पुने. )दि. ६ एप्रिल २ ० ० ८  )

  • १ ०  मे २ ० ० ८ 'शिवरायांची युद्धनीती ' या विषयावर व्याख्यान संपन्न (आयोजक मा. आ. सुनीलजी धांडे (शिवसेना बीड ))

  • एप्रिल २ ० ० ८ किल्ले राजगड व्ही. सी डी  प्रकाशित

  • १ ८ ३ ८ साली स्थापना झालेल्या जिल्हा वाचनालय अहमद नगर प्रतिष्टीत व्याख्यानमालेत व्याख्यान संपन्न (दि. १ २ मे २ ० ० ८ )

  • अध्यात्म आणि शिवचरित्र व्याख्यान संपन्न ३ १ मे २ ० ० ८ शिवाजी मंदिर सदाशिव पेठ, पुणे

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर वेगवेगळ्या विषयांवर सात दिवशांचे शिवासाप्तः महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विक्रमी गर्दीत संपन्न

  • "वेडात मराठे वीर दौडले सात " या विषयावर व्याख्यान प्रत्यक्ष युद्धभूमीवर - नेसरी खिंड, ता. गडहिंगलज, जि कोल्हापूर दि. २ ४ फेब्रुवारी २ ० ० ९

  • दि २ ६ जानेवारी २ ० १ २  रोजी वाद (जि पुणे ) येथे श्रीमंत शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे यांचे उपस्थितीत व्याख्यान संपन्न    कळमेश्वर, जि . नागपूर   )

date